विकिपीडिया:क्रीडा/आजचे चित्र
सचिन तेंडुलकर(भारत) | ||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
सचिन रमेश तेंडुलकर (एप्रिल २४, १९७३:मुंबई) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. त्याच्या नावावर कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके, एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके यासारखे फलंदाजीतील अनेक विक्रम आहेत. शिवाय विस्डेनने आपल्या २००२ मधील लेखात सचिनला सर डॉन ब्रॅडमन नंतर दुसर्या क्रमांकाच्या सर्वश्रेष्ठ कसोटी फलंदाजाचा दर्जा दिला. त्याला १९९७-१९९८ मधील खेळासाठी राजीव गांधी खेलरत्न (भारतामधील खेळातील सर्वोच्च पुरस्कार) आणि १९९९ मध्ये पद्मश्री ह्या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. १९९७ साली सचिनला विस्डेन वार्षिक क्रिकेटपटूचा बहुमान मिळाला. | ||||||||||||||||||
|
खालील दिनांकासाठी चरित्रात्मक लेख (प्रोफाईल) ऊपलब्ध आहेत,बाकी दिनांकासाठी ते जोडावयाचे आहेत.कृपया या यादीत जोडण्यासाठी खेळाडुंची नावे सुचवावीत.
दिनांक : १ - सचिन तेंडुलकर,२ - सुनिल गावस्कर ,३ - सानिया मिर्झा,४ - भाईचुंग भुतिया,५ - मायकल फेल्प्स ,६ - विश्वनाथन आनंद
इतर दिनांक - सचिन तेंडुलकर
आज दिनांक : २६
वापर{{खेळाडू दालन}}