त्यांच्यासाठी आम्ही माहिती आणि ज्ञानाचा हात पुढे करू शकत नाही का ?
मराठी मित्रांनो मराठीत लिहा !!!
विकिपीडियावर स्वत:ची व्यक्तीगत माहिती लिहिणे टाळा. (विकिपीडियावर आपण आडनावांबद्दल किमान दोन परिच्छेद लिहून ज्ञानकोशीय लेख लिहू शकता अथवा व्यक्ती नावे विक्शनरी सूचीत जोडू शकता)