विकास शंकरराव कुंभारे मराठी राजकारणी आहेत. हे नागपूर मध्य मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

विकास शंकरराव कुंभारे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२००४