विकासपुरी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली
विकासपुरी विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना २००८मध्ये झाली.
हा विधानसभा मतदारसंघ पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.
विधानसभा सदस्य संपादन
वर्ष | निवडून आलेल्या सदस्याचे नाव | पक्ष | २००८ | नंदकिशोर | काँग्रेस |
---|---|---|---|---|---|
२०१३ | महिंदर यादव | आप | |||
२०१५ | गिरीश सोनी | आप |