व्हिन्सेंट एन्येमा
(विंसेंट एन्येमा या पानावरून पुनर्निर्देशित)
व्हिन्सेंट एन्येमा (२९ ऑगस्ट, इ.स. १९८२ - ) हा नायजेरियाचा फुटबॉल खेळाडू आहे. हा २००२ ते २०१५ पर्यंत नायजेरियाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळला व २०१३ पासून निवृत्तीपर्यंत त्याने त्या संघाचे नेतृत्व केले.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |