विंडोज फोन (इंग्लिश: Windows Phone) ही मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन ने मोबाईल फोनसाठी विकसित केलेली एक संचालन प्रणाली आहे.

विंडोज फोन

विंडोज फोन चे प्रारंभिक दृश्य
मूळ लेखक मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन
प्रारंभिक आवृत्ती नोव्हेंबर ८, २०१० (उत्तर अमेरिका)
ऑक्टोबर २१, २०१० (युरोप)
सद्य आवृत्ती Windows Phone 8
(फेब्रुवारी २१, २०११)
सद्य अस्थिर आवृत्ती ७.०.७३८९.०
(जानेवारी २४, २०११)
प्लॅटफॉर्म मायक्रोसॉफ्ट सिल्व्हरलाइट, मायक्रोसॉफ्ट एक्स्.एन्.ए.
सॉफ्टवेअरचा प्रकार मोबाईल संचालन प्रणाली
सॉफ्टवेअर परवाना प्रताधिकारित
संकेतस्थळ विंडोज फोन.कॉम

हे सुद्धा पहा संपादन