वासुदेव तारानाथ कामत

वासुदेव तारानाथ कामत (जन्म : २७ एप्रिल १९५६) हे महाराष्ट्रातील एक चित्रकार आहेत. व्यक्तिचित्रकार म्हणून ते विशेष प्रसिद्ध आहेत. [१]

वासुदेव कामत

वासुदेव कामत
पूर्ण नाववासुदेव तारानाथ कामत
जन्म २७ एप्रिल इ.स. १९५६
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रकला
प्रशिक्षण सर ज.जी. कला महाविद्यालय
पुरस्कार ड्रेपर ग्रॅण्ड पुरस्कार

जीवन संपादन

वासुदेव कामत यांना लहानपणापासूनच चित्रकलेचा छंद होता. म्हणूनच शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबई येथील सर ज.जी. कला महाविद्यालय येथे प्रवेश घेतला. या महाविद्यालयात त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला व त्यांची चित्रकला विकसित झाली. या महाविद्यालयातून ते प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.[२]

वासुदेव कामत यांनी चित्रित केलेली पुस्तके संपादन

  • पोट्रेट्स
  • माझी पेंटिंग आणि विचार
  • रेखांकन ते रेखाचित्र
  • वासुदेव कामत: मुलाखत – सौ. अनुराधा विनायक परब

संदर्भ संपादन

  1. ^ साधना बहुळकर आणि दीपक घारे, कामत वासुदेव तारानाथ, समाविष्ट : विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश; खंड ०६; दृश्यकला; संपा. बहुळकर, सुहास आणि घारे, दीपक; साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था); २०१३; मुंबई (पृ. ६९-७१)
  2. ^ प्रकाशन, ज्योत्स्ना. "वासुदेव कामत". https://jyotsnaprakashan.com/. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)