वाशिंद रेल्वे स्थानक

(वाशिंद या पानावरून पुनर्निर्देशित)

वाशिंद हे ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे.

वाशिंद
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
खडवली
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
आसनगांव
स्थानक क्रमांक: ३१ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ८० कि.मी.