वाळा भारतात लहान मुलांच्या पायामध्ये घातला जाणारा गोलाकार दागिना असून तो लहान मुल एक ते दोन वर्षाचे होईल तोपर्यत घातला जातो. हा दागिना सहसा तांब्याचा असतो.धातूंचा मुख्य उपयोग भूतांखेतांपासून बचावा व देवांनाची कुपा यासाठी होतो,असे प्राचीन काळापासून मानले गेले आहे.त्यासाठी पूर्वी तांब्याचे वाळे घालतात प्रथा होती.अजूनही मुलांनाच्या पायांत तांब्याचे वाळे घालतात.त्याचा मूळ हेतू पौरुषाची जपणूक असा आहे.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ भारतीय संस्कृती कोष खंड १