वार्षिक वित्तीय विवरणपत्र
वार्षिक वित्तीय विवरणपत्र हे एखाद्या व्यापार किंवा संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेणारा वार्षिक अहवाल होय. यात संस्थेच्या मालमत्तेचे तसेच मागील एका वर्षातील उलाढालींचे विवरण असते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |