वारसा शहर विकास व उन्नतीकरण योजना
(वारसा शहरे विकास व उन्नतीकरण योजना या पानावरून पुनर्निर्देशित)
वारसा शहरे विकास व उन्नतीकरण योजना (इं:National Heritage City Development and Augmentation Yojana लघुरुप:(HRIDAY)) ही योजना दि. २१ जानेवारी २०१५ला विमोचित करण्यात आली. या योजनेचा उद्देश शहरी नियोजन, आर्थिक वाढ व वारसा जपणे या तीन गोष्टी एकत्र अंतर्भूत करणे व याद्वारे प्रत्येक वारसा शहराचे सांस्कृतिक मूल्य जपणे असा आहे.
ही योजना स्मारके, घाट, मंदिरे इत्यादीं वारसा आधारभूत संरचनेचा गाभा विकसित करून तेथे रस्ते, सार्वजनिक वाहतूक, नागरी सेवा, स्वच्छता सेवा, माहिती केंद्र इत्यादींचा विकास करेल.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |