वायोमिंग काउंटी (न्यू यॉर्क)

(वायोमिंग काउंटी, न्यू यॉर्क या पानावरून पुनर्निर्देशित)

वायोमिंग काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र वॉर्सॉ येथे आहे.[१]

जुने वायोमिंग काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४०,५३१ इतकी होती.[२]

वायोमिंग काउंटीची रचना १८४१ मध्ये झाली. या काउंटीला स्थानिक लेनापे भाषेतील पसरलेले उथळ खोरे या साठीच्या शब्दावरून नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Wyoming County, New York". United States Census Bureau. January 2, 2022 रोजी पाहिले.