वामन शिवदास बारलिंगे

डॉ. वामन शिवदास बारलिंगे हे एक तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, मराठी साहित्यिक होते. ते डॉ. सुरेंद्र शिवदास बारलिंगे यांचे थोरले बंधू होते आणि जी. ई. मूर उर्फ जॉर्ज एडवर्ड मूर या विसाव्या शतकातील विश्लेषणवादी तत्त्ववेत्त्याचे थेट विद्यार्थी होते.

साहित्यिक कारकीर्द संपादन

विदर्भ साहित्य संघाच्या दुसऱ्या विश्वस्त मंडळात सदस्य.

लेखन संपादन

प्रो. जी. ई. मूर : व्यक्ती व तत्त्वज्ञान. 'परामर्श (मराठी नियतकालिक )' ने ते प्रकाशित केले आहे.