वाधोणा (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


वाढोणा नावाची अनेक गावे महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही अशी :-

  • वाढोणा (काटोल तालुका, नागपूर जिल्हा)
  • वाढोणा खुर्द (उदगीर तालुका, लातूर जिल्हा)
  • वाढोणा बुद्रुक (उदगीर तालुका, लातूर जिल्हा)
  • वाढोणा बुद्रुक (आर्वी तालुका, वर्धा जिल्हा)
  • वाढोणा बुद्रुक (राळेगाव तालुका, यवतमाळ जिल्हा)
  • वाढोणा बुद्रुक, कलमेश्वर, नागपूर जिल्हा
  • वाढोणा (तर्फे) [[आर्वी तालुका, वर्धा जिल्हा)
  • वाढोणा (ठाकरे), वर्धा जिल्हा
  • वाढोणा (धामणगाव रेल्वे तालुका, अमरावती जिल्हा)
  • वाढोणा (नागभीड तालुका, चंद्रपूर जिल्हा)
  • वाढोणा (नारखेड तालुका, नागपूर जिल्हा)
  • वाढोणा (परतूर तालुका, जालना जिल्हा)
  • वाढोणा बाजार (Wadhona BZ), राळेगाव तालुका, [[यवतमाळ जिल्हा)
  • वाढोणा (भोकरदन तालुका, जालना जिल्हा)
  • वाढोणा रहिमाबाद, अमरावती जिल्हा
  • वाढोणा (रामनाथ)/नांदगाव खुर्द - अमरावती जिल्हा
  • वाढोणा (राळेगाव तालुका, यवतमाळ जिल्हा)
  • वाढोणा (सेनगाव तालुका, हिंगोली जिल्हा)
  • वाढोणा (हिमायतनगर), नांदेड जिल्हा. (या गावात एक पुरातन परमेश्वर मंदिर आहे).
  • झाडगाव वाढोणा (राळेगाव तालुका, यवतमाळ जिल्हा)