वाडी (नागपूर)

(वाडी, नागपूर या पानावरून पुनर्निर्देशित)

वाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक शहर आहे. येथे नगर परिषद असून हे शहर नागपूर पासून सुमारे ९ कि.मी. अंतरावर आहे.

  ?दत्तवाडी

नागपूर • महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहर नागपूर
मोठे मेट्रो नागपूर
जवळचे शहर नागपूर
प्रांत विदर्भ
विभाग नागपूर
जिल्हा नागपूर जिल्हा
भाषा मराठी
तहसील नागपूर
पंचायत समिती नागपूर
मुख्य गावे व नद्या दाखविणारा नागपूर जिल्ह्याचा नकाशा.