वाईट
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
जे चांगले नाही त्याला वाईट म्हणले जाते. 'वाईट वाटले' हा शब्दप्रयोग दुःख झाले, नाराजी वाटली अशा अर्थाने वापरला जातो. 'एखाद्याचे वाईट करणे' याचा अर्थ एखाद्याला इजा किंवा नुकसान पोहोचवणे असा होतो.