वस्तुमान धारा घनता हे वस्तुमानाच्या वहनाची घनता मोजण्याचे परिमाण आहे.

व्याख्या

संपादन

वस्तुमान धारा घनता म्हणजे थोडक्यात एका मापाच्या क्षेत्रफळातून वाहणारे (एखाद्या गोष्टीचे) वस्तुमान. किंवा वस्तुमान धारा Im प्रति क्षेत्रफळ A होय. मर्यादा किंवा सीमाच्या संज्ञेत:-

 

किंवा भैदिक स्वरूपात-

 

येथे,

Jm ही वस्तुमान धारा घनता
Im, dIm ही वस्तुमान धारा
A, dA हे क्षेत्रफळ (किंवा अधिक अचूकपणे क्षेत्र सदिश)