वल्लभनगर विधानसभा मतदारसंघ

राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ
Vallabh Nagar Vidhan Sabha constituency (en); वल्लभनगर विधानसभा क्षेत्र (राजस्थान) (hi); వల్లభనగర్ శాసనసభ నియోజకవర్గం (te); वल्लभनगर विधानसभा मतदारसंघ (mr) constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); वल्लभनगर की स्थापना 1552 में हुई थी जिस का प्राचीन नाम उठाला था सावन मालवीय नाम वल्लभनगर कर दिया (hi); राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ (mr) Vallabhnagar (en)

वल्लभनगर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ उदयपूर जिल्ह्यात असून चित्तोडगढ लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

वल्लभनगर विधानसभा मतदारसंघ 
राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थान राजस्थान, भारत
Map२४° ४०′ १२″ N, ७४° ००′ ३६″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

आमदार संपादन

वल्लभनगरचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२००३ एम. रणधीर सिंग भिंडर भाजप
२००८ गजेंद्र सिंग शक्तावत काँग्रेस
२०१३ एम. रणधीर सिंग भिंडर अपक्ष
२०१८ गजेंद्र सिंग शक्तावत काँग्रेस
२०२१ (पोटनिवडणूक) प्रीती सिंग शक्तावत काँग्रेस
२०२३ उदयलाल डांगी भाजप

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन