वर्षा राफेल
वर्षा राफेल (२० मार्च, १९७५:गोरखपूर, उत्तर प्रदेश, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून ९ एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली खेळाडू आहे. [१] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.[२]
संदर्भ
संपादन- ^ "V Raffel". CricketArchive. 2009-11-02 रोजी पाहिले.
- ^ "V Raffel". ईएसपीएन क्रिकइन्फो. 2009-11-02 रोजी पाहिले.