वर्ग चर्चा:हिंदी चित्रपटअभिनेते (पुरुष)
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे in topic अनावश्यक वर्ग
अनावश्यक वर्ग
संपादन@अभय नातू:, @Mahitgar: व @V.narsikar:
वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते (पुरुष) व वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते हे अनावश्यक वर्ग आहेत, यातील सर्व लेख –> वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते या वर्गाला जोडायला हवेत असे वाटते. बॉट वगैरे पद्धतीने हे सोपे होऊ शकेल. एकाच अर्थाचे तीन वर्ग ननावेत. त्यापेक्षा दोन लेख हटवणे उत्तम राहिल. --संदेश हिवाळेचर्चा २२:४०, १४ ऑक्टोबर २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २२:४०, १४ ऑक्टोबर २०१७ (IST)