वर्ग चर्चा:प्री-कोलंबियन साचे

या साच्यांची नावे कोलंबसपूर्व अशी करावी, उदा. कोलंबसपूर्व संस्कृती, कोलंबसपूर्व भाषा, इ.

यात कोलंबसपूर्व हे कालवाचक विशेषण असून भौगोलिकदृष्ट्या ते अमेरिकेपुरतेच असल्याचे अभिप्रेत आहे.

अभय नातू १३:३४, १६ ऑगस्ट २००७ (UTC)

Start a discussion about वर्ग:प्री-कोलंबियन साचे

Start a discussion
"प्री-कोलंबियन साचे" पानाकडे परत चला.