जर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, "साचा:template name/doc" असे असलेले) असेल, तर
[[वर्ग:विनंती साचे]]
असे <includeonly> त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,
<noinclude>[[वर्ग:विनंती साचे]]</noinclude>
हे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.
हा वर्ग त्या साच्यांसाठी आहे जे साचे, लेखाच्या चर्चा पानांवर लावल्या जातात, ती विनंती करण्यासाठी कि त्या लेखात काहीतरी हवे आहे (वातावरण माहिती जोडणे, चित्र जोडणे, माहितीचौकट जोडणे इत्यादी) या वर्गात यादी असणारे साचे हे वर्ग:स्वच्छता साचे सारखे आहेत पण, ते मुख्य लेखपानांऐवजी त्याचे चर्चापानांवर वापरल्या जातात.