हा त्या साच्यांचा वर्ग आहे, ज्यांचा वापर, एखादा लेख स्वच्छ करावयाचा त्याचा निर्देश करण्यासाठी करण्यात येतो.तो वर्ग Category:Request templates यासमानच आहे पण येथील साचे थेट लेखातच वापरण्यात येतात, न कि त्यांचे चर्चा पानावर.
लेख खरोखरीच (विकिपीडियात) अंतर्भूत करण्याजोगा आहे काय?संपादन
साचे एखाद्या पानावर लावण्यापूर्वी, हे कटाक्षाने बघा कि, त्या लेखाचा समावेश खरोखरीच विकिपीडियात करावयास हवा काय? काही लेखांवर त्वरीत वगळण्याची किंवा मग वगळण्याबाबतची खूणपताका लावता येते.