वर्ग:विकिपीडिया अर्ध-सुरक्षित पाने


सुरक्षा नीती यास अनुसरुन, या वर्गातील व त्याचे उपवर्गातील पाने ही अर्ध-सुरक्षित केल्या गेली आहेत. अर्ध-संरक्षण हे अनामिक व नविन नोंदणी केलेल्या सदस्याला संपादनापासून अटकाव करते. पूर्ण सुरक्षित पानांसाठी, जी फक्त प्रचालकांद्वारेच संपादित केल्या जाऊ शकतात, वर्ग:विकिपीडिया पूर्ण-सुरक्षित पाने बघा.

या वर्गात पान जोडण्यास, {{pp-semi-protected}}चा वापर करा किंवा,अर्ध सुरक्षित साचे अधिक विशिष्ट प्रकारचे संरक्षण साचे येथील नेमका साचा. हे लक्षात घ्या कि, असे तेंव्हाच करावयास हवे जेंव्हा, ते पान खरोखरीच सुरक्षित केल्या गेले असेल. नुसता साचा लावण्याने ते पान सुरक्षित होत नाही.याउलट,एखादे पान प्रचालकीय कृतीने संरक्षित करण्याने, तेथे आपोआप संरक्षण-साचा लागत नाही.हे सर्वात उत्तम आहे कि, पान सुरक्षित करण्यासोबतच त्यावर योग्य तो संरक्षण साचा लावण्यात यावा.जेणेकरुन, नविन सदस्यांचा यात गोंधळ होणार नाही.


हेहे बघा: Wikipedia:Most vandalized pages.


संरक्षित पानांच्या जास्त गतिमान व निवड करण्यायोग्य यादीसाठी (पुनर्निर्देशनांसह) विशेष:सुरक्षित पाने बघा. संरक्षित पानांच्या अहवालासाठी, विकिपीडिया:Database reports#Protections बघा.