काळानुसार कुठल्याही गोष्टीत होणारे अधिक्य प्रमाणात्मक आणि गुणात्मक (किंवा प्रकारात्मक किंवा दर्जात्मक) अशा दोन्ही प्रकारांनी होते. त्यांपैकी प्रमाणात्मक अधिक्याला वाढ (Growth)[] आणि गुणात्मक, प्रकारात्मक किंवा दर्जात्मक अधिक्याला विकास (Development)[] असे म्हणतात. काही वेळा, काही गोष्टींत नुसती वाढ व काही गोष्टींत (वाढीच्या एका टप्प्यावर किंवा वाढ पूर्ण झाल्यावर) नुसता विकास होताना आपल्याला दिसतो. परंतु बहुतेक वेळा दोन्हीही एकाच वेळी होत असतात व एकाच सलग प्रक्रियेचे ते दोन भाग असतात.

उपवर्ग

संपादन

वाढ

विकास

हे पाहा

संपादन

शारिरीक वाढ व विकास

संदर्भ

संपादन

"वाढ व विकास" वर्गातील लेख

एकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.