विष्णूने विविध युगांत एकूण १० अवतार घेतले, त्यांना मिळून "दशावतार" म्हणतात.