'वराह पुराण हे हिंदू धर्मातील अठरा पुराणांपैकी एक आहे. यात विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानल्या जाणाऱ्या वराह अवताराची कथा वर्णिली आहे.

वराह पुराणाच्या आवृत्तीतील(लक्ष्मीवेंकटेश्वरा मुद्रणालये, १९२३) वराहावताराचे चित्र