वरवंड हे गाव पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आहे एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय आहे जिल्हा परिषदची शाळा आहे हायस्कूल आहे. आय.टी आय कॉलेज व अनेक शाळा आहेत. या गावात दुध डेअरी आहे. वरवंड ही एक ग्रामपंचायत आहे पण हे गाव पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे चांगला विकास झाला आहे. या गावात बागायती शेती केली जाते. उस हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते या गावाला रेल्वे स्थानक आहे.

वरवंड पासून जिल्हयाचे ठिकाण पुणे सुमारे ६२ कि.मी अंतरावर आहे व तालुक्याचे ठिकाण दौंड २२ कि.मी आहे.