वरळी-नरीमन पॉइंट सागरी महामार्ग

वरळी-नरीमन पॉइंट सागरी महामार्ग भारताच्या मुंबईशहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठीचा प्रस्तावित महामार्ग प्रकल्प होता. हा महामार्ग वांद्रे-वरळी सागरी सेतूपासून पुढे दक्षिणेकडे नरीमन पॉइंटपर्यंत गेला असता.

२०११मध्ये याच्याऐवजी कोस्टल रोड प्रकल्पाचा प्रस्ताव पुढे करण्यात आला.