वडाळीभोई
वडाळीभोई, हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील गाव आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर हे गाव आहे.हे गाव गायीच्या दुधापासून बनविलेल्या खव्यासाठी प्रसिद्ध आहे.
वडाळीभोई | |
जिल्हा | नाशिक |
राज्य | महाराष्ट्र |
दूरध्वनी संकेतांक | ०२५५६ |
टपाल संकेतांक | ४२३ ११७ |
वाहन संकेतांक | एमएच १५ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनभयाळे शिंदे शेलु पुरी मालसाणे नारायण गावं खडक ओझर खडक जांब