अनेक प्रकारचे पक्षी आहेत ज्यांना वटवट्या म्हणतात. ते एकमेकांशी संबंधीत असतीलच असे नाही. तरीही त्यांच्यामध्ये काही गोष्टी सारख्या आहेत, जसे ते लहान असतात, बोलके असतात आणि कीटकांवर उपजीविका करतात. ते शक्यतो तपकिरी, नीरस हिरव्या रंगाचे असतात. त्यांचे अनेक प्रकार भारतात आढळतात. उदा:

  • रेषाळ वटवट्या
  • उजळ माथ्याचा वटवट्या
  • रान वटवट्या
  • राखी वटवट्या
  • साधा वटवट्या
  • राखी छातीचा वटवट्या
  • तांबूस डोक्याचा वटवट्या
  • सामान्य टोळ वटवट्या
  • हिरवट वटवट्या

बाह्य दुवे

संपादन