वंडर वुमन १९८४
वंडर वुमन १९८४ हा २०२०चा हॉलिवूड चित्रपट आहे. हा चित्रपट डी. सी. कॉमिक्सच्या वंडर वुमन या व्यक्तिरेखेवर आधारित आहे. हा चित्रपट २०१७मध्ये प्रदर्शित झालेल्या वंडर वुमन या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. हा चित्रपट डी सी एक्सटेन्डेड युनिव्हर्सचा भाग आहे. गाल गॅडोट ने या चित्रपटात डायना प्रिन्स/वंडर वूमनची भूमिका केले आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
तसेच 'क्रिस पेन' , खरिस्तेन विंग , पेद्रो पास्कल , रॉबिन राईट आणि कोंनी नेल्सन यांनी भूमिका निभावल्या आहेत.हा चित्रपटतील घटना १९८४ या वर्षात घळत आहेत असे दर्शवले आहे आणि शित युद्धाच्या काळात घळत आहेत असे दर्शवले आहे. कथानकात डायना आणि तिचा जिवलग मित्र स्टीव ट्रेवर यांचा सामना मॅक्सवेल लॉर्ड आणि चित्ता यांच्याशी होताना दाखविलेले आहे.[१]
वंडर वुमेन १९८४ | |
---|---|
चित्र:Wonder Woman 1984.png | |
दिग्दर्शन | पेटी जेनकीस |
निर्मिती |
|
कथा |
पेटी जेंकीस जेओफ जॉन्स |
प्रमुख कलाकार |
|
संगीत | हांस झिमर |
देश | भारत |
भाषा | [[इंग्रजी भाषा|इंग्रजी]] |
प्रदर्शित |
२५ डिसेंबर २०२० २४ डिसेंबर २०२० ( भारत )[२] |
वितरक | वॉर्नर ब्रोदर पिकचरस |
अवधी | १५१ मिनिट |
निर्मिती खर्च | यू एस $ २०० करोड |
एकूण उत्पन्न | यू एस $ ४.६ करोड [३] |
टीपा वंडर वुमेन १९८४चे पोस्टर |
कथानक
संपादनडीआना चित्ता आणि मॅक्सवेल लॉर्ड यांच्याशी लढते.
कलाकार
संपादन- गाल गडोट - वंडर वूनेन आणि डायना प्रिन्स , अमेझॉन या काल्पनिक देशाची राजकन्या. हेपोलिटा आणि झिझुस या देवाची पोरगी.
- क्रिस पेण - स्टीव ट्रेवर , डायनाचा जिवलग मित्र.
- क्रिस्टेन विग - चित्ता , ती एक पुरातत्त्वतज्ञ आहे. डायनाशी मैत्री करते आणि गूढ शक्त्या मिळवते आणि चित्ता बनून जाते.
- पेद्रो पास्कल - मॅक्सामाल लॉर्ड , एक आकर्षक मोठा व्यापारी.
निर्माण
संपादनया चित्रपटाचं चित्रीकरण १३ जून २०१८ पासून वॉर्नर ब्रोदर्स स्टुडिओ , लेविंग्टन , इंग्लंड मध्ये झालं आणि अमेरिकेत डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया , वार्जीनिया येथे अनेक ठिकाणी झालं.
संदर्भ
संपादन- ^ "वंडर विमेण १९८४ चित्रपट". भारत: टाइम्स ऑफ इंडिया. २०२०. pp. १.
- ^ https://timesofindia.indiatimes.com/entertainment/english/hollywood/news/kristen-wiig-on-playing-supervillain-cheetah-in-wonder-woman-1984/articleshow/79811563.cms
- ^ https://www.hollywoodreporter.com/news/china-box-office-wonder-woman-1984-limps-towards-second-place-opening