लोणवडी
लोणवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील एक गाव आहे.
?लोणवाडी लोणवाडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | अंधारी ,सिल्लोड |
जिल्हा | छत्रपती संभाजीनगर |
भाषा | मराठी,अहिराणी (खान्देशी ) |
सरपंच | |
बोलीभाषा | मराठवाडी ,अहिराणी , |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• ४३११५१ • एमएच/२० |
भौगोलिक स्थान संपादन
अंधारी मुख्य बाजारपेठे पासून ५ किमी अन्तरावर सिल्लोड - अंधारी रोडवर स्थित आहे.
हवामान संपादन
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे मका,कापसाची शेती केली जाते.
लोकजीवन संपादन
प्रेक्षणीय स्थळे संपादन
आई भवानी माता जागृत संस्थान लोणवाडी येते स्थित आहे,आणि ब्रम्हलीन सीतामाई चे हे मुळ गाव होते .
नागरी सुविधा संपादन
हे गाव अंधारी केंद्रातील एक छोटेसे गाव आहे,
ग्राम्संसाद कार्यालय आहे, जवळची सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि सर्वात मोठे मार्केट अंधारी येथे स्थित आहे ,
जवळपासची गावे संपादन
अंधारी,उपळी,मांडगाव ,म्हसला खु
संदर्भ संपादन
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/