लोणार (निःसंदिग्धीकरण)
(लोणार या पानावरून पुनर्निर्देशित)
लोणार या नावाशी साधर्म्य असलेले खालील लेख उपलब्ध आहेत -
- लोणार सरोवर - उल्कापातामुळे घडलेले एक बुलडाणा जिल्ह्यातील सरोवर.
- लोणार - महाराष्ट्र राज्याच्या बुलडाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव.
- लोणार अभयारण्य - बुलडाणा जिल्ह्यातील एक अभयारण्य.
- लोणारी - कोळसा आदि जळण विकण्याचा व्यवसाय करणारी व्यक्ति.
- लोणारी कोळसा - जळाऊ लाकडे धुमसवून बनणारा कोळसा.