लोकक्षेम

दुसऱ्या शतकातील भारतीय बौद्ध साधू

लोकक्षेम (चिनी: 支婁迦讖), जन्म सुमारे इ.स. १४७), हे महायान संप्रदायाचे महत्त्वाचे बौद्ध भिक्खु होते. त्यांनी महायान संप्रादायातील संस्कृत ग्रथांचा चीनी भाषेत अनुवाद केला. चिनी बौद्ध धम्मात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे.