मुख्य मेनू उघडा
लॉस एंजेल्स क्लिपर्सचा लोगो

लॉस एंजेल्स क्लिपर्स (इंग्लिश: Los Angeles Clippers) हा अमेरिकेच्या लॉस एंजेल्स शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या पॅसिफिक विभागामध्ये खेळतो.

बाह्य दुवेसंपादन करा