लॉरेन्स काउंटी (आर्कान्सा)
लॉरेन्स काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र वॉलनट रिज येथे आहे.[१]
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/26/Lawrence_County_Courthouse_Walnut_Ridge_AR_2013-04-27_002.jpg/200px-Lawrence_County_Courthouse_Walnut_Ridge_AR_2013-04-27_002.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील लॉरेन्स काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, लॉरेन्स काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १६,२१६ इतकी होती.[२]
लॉरेन्स काउंटीची रचना १५ जानेवारी, १८१५ रोजी झाली. या काउंटीला १८१२ च्या युद्धात लढलेल्या सैन्याधिकारी कॅप्टन जेम्स लॉरेन्स यांचे नाव दिलेले आहे.[३]
या काउंटीमध्ये मद्यविक्री बेकायदेशीर आहे.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "Census - Geography Profile: Lawrence County, Arkansas". United States Census Bureau. January 20, 2023 रोजी पाहिले.
- ^ Hempstead, Fay (1890). A Pictorial History of Arkansas: From Earliest Times to the Year 1890. Southern Historical Press. p. 833. ISBN 9780893080747.