लेसोथो क्रिकेट संघाचा इस्वाटिनी दौरा, २०२३-२४

लेसोथो क्रिकेट संघाने २९ ते ३१ मार्च २०२४ या काळात ५ टी२०आ खेळण्यासाठी इस्वातीनीचा दौरा केला. इस्वातीनीने मालिका ३-२ अशी जिंकली.

लेसोथो क्रिकेट संघाचा इस्वातीनी दौरा, २०२३-२४
इस्वातीनी
लेसोथो
तारीख २९ – ३१ मार्च २०२४
संघनायक आदिल बट चचोले तलाली
२०-२० मालिका
निकाल इस्वातीनी संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा आदिल बट (१५७) माझ खान (१२०)
सर्वाधिक बळी उमेर कासिम (६) ग्लॅडविन थामे (९)
त्सेपिसो चाओना (९)

खेळाडू संपादन

  इस्वाटिनी   लेसोथो
  • आदिल बट (कर्णधार)
  • एरिक फिरी
  • मेलुसी मगगुला
  • मोहम्मद आलमगीर
  • लोयसो डलामिनी
  • वंदिले दलामिनी
  • तरुण संदीप (यष्टिरक्षक)
  • उमेर कासिम
  • मानकोबा झेले
  • रोहन संदीप
  • आदिल भैयत
  • बेनेले मंगोमा
  • हेत पटेल
  • चचोले तलाली (कर्णधार) (यष्टिरक्षक)
  • मोहलेकी लेओला
  • लेरोथोली गॅब्रिएल
  • माझ खान
  • वसीम याकूब
  • त्सेपिसो चाओना
  • ग्लॅडविन थामे
  • लेबोना लिओकाओके
  • रेसेबिले खान्यापा
  • लेफुलेरे मोनथने
  • मथिमखुलु लेपोरोपोरो
  • सेंटल लेलुमा
  • थाबिसो रामफोमा

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

२९ मार्च २०२४
०९:३०
धावफलक
इस्वाटिनी  
१८२/९ (२० षटके)
वि
  लेसोथो
१२७ (१८.१ षटके)
तरुण संदीप ६८ (४३)
ग्लॅडविन थामे ४/१८ (४ षटके)
माझ खान ४१ (२७)
मेलुसी मगगुला २/१६ (३ षटके)
इस्वातीनी ५५ धावांनी विजयी.
माल्कर्न्स कंट्री क्लब ओव्हल, माल्कर्न्स
पंच: मुसा टवाला (इस्वातीनी) आणि जेंझेले मजिबुको (इस्वातीनी)
सामनावीर: तरुण संदीप (इस्वातीनी)
  • नाणेफेक : लेसोथोने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • आदिल भैयत, बेनेले मंगोमा, रोहन संदीप (इस्वातीनी), लेबोना लिओकाओके, रेसेबिले खान्यापा आणि थाबिसो रामफोमा (लेसोथो) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना संपादन

२९ मार्च २०२४
१४:००
धावफलक
इस्वाटिनी  
११६ (१९.३ षटके)
वि
  लेसोथो
११७/४ (१८.३ षटके)
मोहम्मद आलमगीर ३३ (३४)
त्सेपिसो चाओना ३/१६ (३.३ षटके)
चचोले तलाली ३९ (३७)
उमेर कासिम २/२८ (४ षटके)
लेसोथो ६ गडी राखून विजयी.
माल्कर्न्स कंट्री क्लब ओव्हल, माल्कर्न्स
पंच: मुसा टवाला (इस्वातीनी) आणि जेंझेले मजिबुको (इस्वातीनी)
सामनावीर: त्सेपिसो चाओना (लेसोथो)
  • नाणेफेक : इस्वातीनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • हेत पटेल (इस्वातीनी) आणि सेंटल लेलुमा (लेसोथो) या दोघींनीही टी२०आ मध्ये पदार्पण केले.


३रा सामना संपादन

३० मार्च २०२४
०९:३०
धावफलक
इस्वाटिनी  
८६/८ (१२ षटके)
वि
  लेसोथो
९०/२ (१०.५ षटके)
मोहम्मद आलमगीर २० (११)
वसीम याकूब २/६ (२ षटके)
माझ खान ४७ (३०)
मानकोबा झेले १/९ (१.५ षटक)
लेसोथो ८ गडी राखून विजयी.
माल्कर्न्स कंट्री क्लब ओव्हल, माल्कर्न्स
पंच: मुसा टवाला (इस्वातीनी) आणि जेंझेले मजिबुको (इस्वातीनी)
सामनावीर: माझ खान (लेसोथो)
  • नाणेफेक : लेसोथोने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना दोन्ही बाजूने १२ षटकाचा करण्यात आला.
  • वामकेलवा दलामिनी (इस्वातीनी) ने टी२०आ मध्ये पदार्पण केले.


४था सामना संपादन

३० मार्च २०२४
१४:००
धावफलक
इस्वाटिनी  
१५३/६ (२० षटके)
वि
  लेसोथो
११४ (१९.५ षटके)
आदिल बट ६४ (४६)
लेफुलेरे मोनथने २/९ (२ षटके)
चचोले तलाली ३८ (३४)
मोहम्मद आलमगीर २/१२ (१.५ षटके)
इस्वातीनी ३९ धावांनी विजयी.
माल्कर्न्स कंट्री क्लब ओव्हल, माल्कर्न्स
पंच: मुसा टवाला (इस्वातीनी) आणि जेंझेले मजिबुको (इस्वातीनी)
सामनावीर: आदिल बट (इस्वातीनी)
  • नाणेफेक : लेसोथोने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • माझ पटेल (इस्वातीनी) ने टी२०आ मध्ये पदार्पण केले.


५वा सामना संपादन

३१ मार्च २०२४
०९:३०
धावफलक
लेसोथो  
१२७/९ (२० षटके)
वि
  इस्वाटिनी
१२८/७ (१८.२ षटके)
वसीम याकूब ५० (३८)
आदिल बट ३/१८ (४ षटके)
तरुण संदीप ३९ (३४)
त्सेपिसो चाओना ३/२२ (४ षटके)
इस्वातीनी ३ गडी राखून विजयी.
माल्कर्न्स कंट्री क्लब ओव्हल, माल्कर्न्स
पंच: मुसा टवाला (इस्वातीनी) आणि जेंझेले मजिबुको (इस्वातीनी)
सामनावीर: आदिल बट (इस्वातीनी)
  • नाणेफेक : इस्वातीनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.


संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन