लेसोथो देशाचा ध्वज निळ, पांढऱा व हिरवा ह्या तीन रंगांच्या आडव्या पट्ट्यांचा बनला आहे. मधील पांढऱ्या पट्ट्याच्या मधोमध काळ्या रंगाने सोथो लोकांची पारंपारिक टोपी काढली आहे.

लेसोथोचा ध्वज
लेसोथोचा ध्वज
लेसोथोचा ध्वज
नाव लेसोथोचा ध्वज
वापर नागरी वापर
आकार २:३
स्वीकार ४ ऑक्टोबर इ.स. २००६

जुने ध्वज

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन