लेओन गॅरिक
प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे! #motivational #successtips #publicfigure #विचारविश्वpoojapatil / विचारविश्व pooja patil https://www.youtube.com/watch?v=P
लिऑन व्हिवियन गॅरिक (११ नोव्हेंबर, १९७६ - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा एक कसोटी आणि तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळला. गॅरिक उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
![]() |
---|
![]() |