लेऑनी अॅन कोलमन (५ फेब्रुवारी, १९७९:टॅमवर्थ, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे.[१]

कोलमन उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. ही यष्टीरक्षक होती.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Leonie Coleman – Australia". ESPNcricinfo. ESPN Inc. 27 June 2014 रोजी पाहिले.