लुइस बर्गर
(लूईस बर्गर या पानावरून पुनर्निर्देशित)
लुई याकोबस बर्गर (मार्च १२, इ.स. १९७८:विंडहोक, नामिबिया - ) हा नामिबियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
हा एकूण सहा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |