लुणी विधानसभा मतदारसंघ

Luni Vidhan Sabha constituency (en); लूणी विधानसभा क्षेत्र (राजस्थान) (hi); లుని శాసనసభ నియోజకవర్గం (te); लुणी विधानसभा मतदारसंघ (mr) constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); constituency of the Rajasthan legislative assembly in India (en)

लुणी विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जोधपूर जिल्ह्यात असून जोधपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

लुणी विधानसभा मतदारसंघ 
constituency of the Rajasthan legislative assembly in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थान राजस्थान, भारत
Map२६° ००′ ००″ N, ७३° ००′ ००″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

आमदार संपादन

लुणीचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
१९९८ राम सिंग बिश्नोई[१] काँग्रेस
२००३ राम सिंग बिश्नोई[२] काँग्रेस
२००३ (पोटनिवडणूक) जोगाराम पटेल[३] भाजप
२००८ मलखन सिंग बिश्नोई[४] काँग्रेस
२०१३ जोगाराम पटेल[५] भाजप
२०१८ महेंद्र बिश्नोई काँग्रेस
२०२३ जोगाराम पटेल भाजप

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन