लिविंग्स्टन काउंटी (न्यू यॉर्क)
लिविंग्स्टन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र जेनेसिओ येथे आहे.[१]
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील लिविंग्स्टन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, लिविंग्स्टन काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६१,८३४ इतकी होती.[२]
लिविंग्स्टन काउंटीची रचना २३ फेब्रुवारी, १८२१ रोजी झाली. या काउंटीला रॉबर्ट आर. लिविंग्स्टन यांचे नाव दिलेले आहे. त्यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मसुदा लिहिण्यास मदत केली होती तसेच लुईझियाना खरेदीच्या वाटाघाटीत भाग घेतला होता.
लिवंग्स्टन काउंटी रॉचेस्टर महानगराचा भाग आहे
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 June 2011 रोजी पाहिले.
- ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Livingston County, New York". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 2, 2022 रोजी पाहिले.