लिली एड्रियन
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
लिली एड्रियन (जन्म २६ जानेवारी १९९८ ऑकलंड, न्यू झीलंड) एक अमेरिकन मॉडेल आणि अभिनेता आहे. ती मॉरल इंजिन्स (२०१८), ब्राउन बॉईज (२०१९) आणि कजिन्स (२०२१) यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे.[१] ती २०२२ मध्ये आयएफए ब्युटी पेजेंट पुरस्काराची विजेती होती.[२]
शिक्षण
संपादनएड्रियनने तिचे प्राथमिक शिक्षण मुलींच्या डायोसेसन शाळेतून पूर्ण केले. तिने ऑकलंड विद्यापीठातून बॅचलर पदवी घेतली.
कारकीर्द
संपादनएड्रियनने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर म्हणून केली. सुरुवातीला तिने २०१७ मध्ये न्यू झीलंड फॅशन वीकसाठी रॅम्प वॉक केले. ती २डिग्री, पाम्स, यु मी आणि मारले सारख्या ब्रँड्सच्या दूरचित्रवाणी कमेरिकलमध्ये दिसली.[३] २०१८ मध्ये तिने हॉलिवूड इंडस्ट्रीत मॉरल इंजिन्स या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. या चित्रपटात तिने साराची भूमिका साकारली होती. २०१९ मध्ये ती ब्राउन बॉईज या चित्रपटात दिसली होती. २०२१ मध्ये तिने कजिन्स या थरारपटात जेनीची भूमिका साकारली होती. त्याच वर्षी तिने वॉश डे हा चित्रपट केला.[४]
फिल्मोग्राफी
संपादन- मॉरल इंजिन्स(२०१८)
- ब्राऊन बॉईज (२०१९)
- कजिन्स (२०२१)
- वॉश डे (२०२१)
पुरस्कार
संपादनआयएफए ब्युटी पेजेंट पुरस्कार (२०२२)
संदर्भ
संपादन- ^ "How Lily Adrianne Found Her Passion for Property Investment in New Zealand". Yahoo Sports (इंग्रजी भाषेत). 2020-11-07. 2023-06-10 रोजी पाहिले.
- ^ https://www.ibtimes.sg/reporters/ibt-brand-solutions (2021-02-09). "Internet star Lily Adrianne perfectly describes how she deals with the competition from other models and influencers". www.ibtimes.sg (इंग्रजी भाषेत). 2023-06-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-06-10 रोजी पाहिले.
- ^ "Learn about Lily Adrianne". Famous Birthdays (इंग्रजी भाषेत). 2023-06-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-06-10 रोजी पाहिले.
- ^ Gelhoren, Sara Kitnick,Louisa Ballhaus,Julia Teti,Giovana; Kitnick, Sara; Ballhaus, Louisa; Teti, Julia; Gelhoren, Giovana (2023-05-12). "Celebrities Who Look So Much Alike, It's Shocking". SheKnows (इंग्रजी भाषेत). 2023-06-10 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनलिली एड्रियन आयएमडीबीवर