लिम्पोपो हा दक्षिण आफ्रिका देशाचा सर्वात उत्तरेकडील प्रांत आहे. पोलोक्वाने ही लिम्पोपोची राजधानी आहे. हा प्रांत पूर्वी नॉर्दर्न ट्रान्सवाल व नॉर्दर्न प्रॉव्हिन्स ह्या नावांनी देखील ओळखला जात असे. लिम्पोपो ह्या दक्षिण आफ्रिका, झिंबाब्वेबोत्स्वाना ह्या देशांच्या सीमेजवळून वाहणाऱ्या नदीवरून ह्या प्रांताला लिम्पोपो हे नाव देण्यात आले आहे.

लिम्पोपो
Limpopo

दक्षिण आफ्रिकेच्या नकाशात लिम्पोपोचे स्थान
दक्षिण आफ्रिकेच्या नकाशात लिम्पोपोचे स्थान
दक्षिण आफ्रिकेच्या नकाशावर लिम्पोपोचे स्थान
देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
स्थापना २७ एप्रिल १९९४
राजधानी पोलोक्वाने
क्षेत्रफळ १,२३,९१० वर्ग किमी
लोकसंख्या ५२,३८,२८६
घनता ४२.३ प्रति वर्ग किमी
वेबसाईट http://www.limpopo.gov.za