लाइटकॉइन

(लिटकॉईन या पानावरून पुनर्निर्देशित)

लाइटकॉइन हे एक आंतरजालीय चलन आहे. या चलनाद्वारे पैसे जगभरात पाठवता येतात. ही एक क्रिप्टॉग्राफी प्रकारातील हॅशींग ही कल्पना वापरून तयार केलेली योजना आहे. लिटकॉईन सुरक्षित, जागतिक आणि करमुक्त चलन आहे यावर काही लोकांचा विश्वास बसल्याने या चलनाची लोकप्रियता आणि मूल्य वाढते आहे. परंतु हे बिटकॉईन इतके लोकप्रिय नाही.

लिटकॉईनचा लोगो

लाइटकॉइन हे निरर्थक आहे कारण सोन्यासारखे त्याला भौतिक अस्तित्त्व नाही अशी टीका या चलनावर केली जाते.

हे सुद्धा पहा

संपादन