लिग्नीन

(लिग्निन या पानावरून पुनर्निर्देशित)

लिग्नीन तथा लिग्नेन हे मोनोलिग्नॉल या अरोमॅटिक आल्कोहोलचा क्लिष्ट तंतु आहे. लिग्नीन सहसा लाकडात सापडते.