लेओन गॅरिक

प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे! #motivational #successtips #publicfigure #विचारविश्वpoojapatil / विचारविश्व pooja patil https://www.youtube.com/watch?v=
(लिऑन गॅरिक या पानावरून पुनर्निर्देशित)

लिऑन व्हिवियन गॅरिक (११ नोव्हेंबर, १९७६ - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा एक कसोटी आणि तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळला. गॅरिक उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.