लिंग निदान

(लिंगनिदान या पानावरून पुनर्निर्देशित)

लिंग निदान ही एक जैववैज्ञानिक पद्धत आहे ज्यात कुठल्याही जीवाचे लैंगिक विविधतेवर विकास निश्चित करते. जो जीव आपली मुले लैंगिक प्रजनन द्वारा उत्पन्न करतात, त्या सर्व जीवांमध्ये दोन लिंग असतात.

गुणसूत्रांवर आधारित लिंग निदान बऱ्याच प्रकरे होते